Podcast Sakal
देश

Podcast: "शेन वॉर्नने मला हॉटेलच्या खोलीत बोलवलं होतं"

ओमकार वाबळे

1. भारतात पेट्रोल कमी झाल्यानंतरही 'ते' नेपाळमध्ये टाक्या फूल्ल करतात.

2. 26 वर्षाचा तरुण निघाला स्वत:ला विकायला; नक्की काय घडलं?

3. गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील लोक पुन्हा वळतायेत चुलींकडे

4. 'सूर्यवंशी'ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

5. अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात अग्नी तांडव; दहा जणांचा मृत्यू

6. दिल्ली : धुक्यामुळे दरवर्षी ३३ हजारांपेक्षा अधिक अपघात

7. ‘मला हॉटेलच्या खोलीत भेटायला ये’; आरोपाने वॉर्न येणार अडचणीत

8. चर्चेतील बातमी - अंबानी लंडनला रहायला जाणार? रिलायन्सने केला खुलासा

रिसर्च आणि स्क्रिप्ट - ओमकार वाबळे

नमस्कार मी ओमकार वाबळे.... सर्वप्रथम सकाळच्या वाचकांना आणि पॉडकास्ट ऐकणाऱ्या श्रोत्यांना सकाळ समुहाकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आता ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट...

नायजेरियात स्वत:ला विकायला निघालेल्या तरुणाची स्टोरी काय आहे, त्याला पोलिसांनी इस्लाम धर्मातील कायद्यानुसार का अटक केलीय... हे पाहायचंय... त्याचसोबत देशातील 42 टक्के लोक सिलेंडर सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक का करतायेत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर शेन वॉर्न याने कोणत्या मॉडेलला त्याच्या हॉटेल रुमवर यायला सांगितलंय, हे जाणून घ्यायचंय....

याचसोबत चर्चेतील बातमीत अंबानी कुटुंबीय लंडनला शिफ्ट होत असल्याच्या प्रकरणावर रिलायन्सने दिलेलं स्पष्टीकरणही ऐकूयात... पण पॉडकास्टला सुरुवात करूयात नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल भरणाऱ्या भारतीयांच्या बातमीने...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT