Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: ऑस्ट्रेलियाच अजिंक्य, भारताचा पुन्हा पराभव ते शेतकरी आंदोलनामुळं दिल्लीत हायअलर्ट

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाची झळ आणखी तीव्र होताना दिसतेय....त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्टचा इशारा देण्यात आलाय....दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघानं पुन्हा एकदा भारताला पराभूत करत अंडर १९ वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलंय....तसेच इंस्टानं आता राजकीय कंटेटबाबत एक मोठा निर्णय घेतलाय....या सगळ्या बातम्या आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत.....(sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast)

ऑस्ट्रेलियाच अजिंक्य, भारताचा पुन्हा पराभव ते शेतकरी आंदोलनामुळं दिल्लीत हायअलर्ट

  1. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा, संयुक्त किसान मोर्चाने दिली भारत बंदची हाक

  2. भारतासाठी ऑस्ट्रेलिया अजूनही कोडचं! वर्ल्डकप फायलनमध्ये पुन्हा केला पराभव

  3. पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर

  4. पूर नियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी मिळणार : क्षीरसागर

  5. ‘ए मेरे वतन के लोगों’ सारखी गाणी गाऊन होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार, एम्सची ही नवीन थेरपी कशी काम करणार?

  6. आता इन्स्टाग्रामवर दिसणार नाही राजकीय कंटेंट.. निवडणुकीच्या आधीच झुकरबर्गचा मोठा निर्णय!

  7. तब्बल ६४ वर्षानंतर धर्मेंद्र यांनी बदललं आपलं नाव! नेमकी काय आहे 'ती' गोष्ट?

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT