sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast: आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात ते काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

Amit Ujagare (अमित उजागरे)

आजपासून आयपीएलच्या १७व्या सिझनला सुरुवात होतेय.....त्याचबरोबर निवडणूक आयोगानं एसबीआयनं दिलेली इलेक्टोरल बॉण्डची सविस्तर माहिती वेबसाईटवर जाहीर केलीए.....तसंच ईडीनं अखेर अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केलीए....तर धोनीनं सीएसकेचं कर्णधारपद सोडत ते मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडं सोपवलंए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....(sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast)

आयपीएलच्या 17व्या सिझनला आजपासून सुरूवात ते काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर

१) निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डच्या नंबर्ससह सर्व माहिती जाहीर

२) आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात; CSK अन् RCB भिडणार (ऑडिओ)

३) दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

४) काँग्रेसची महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

५) MPSCच्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

६) धोनी फिट होता तरी CSKनं का बदलला कॅप्टन? जाणून घ्या तीन कारणं

७) ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ रंगभुमीवर येतंय नव्या रुपात

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT