Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

'दाग अच्छे है' ही जाहिरात आपण ऐकलीच असेल पण आता 'रिंकल अच्छे है' असा नवा नारा दिला जातोय....यासाठी प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केलीए....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....तसंच शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे...कोणाचं पारडं जड आहे? याचा आढावा घेणारोत......तर आयपीएलमध्ये आज कोणामध्ये लढत होतेय आणि ही लढत कशी राहिलं हे देखील ऐकणारोत.....आणि शेवटी सोनाली बेंद्रेनं आपल्या कॅन्सरच्या निदानावेळी नवरा गोल्डी बहल याच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची चर्चा केलीए.....ही बातमीही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

१) 'रिंकल अच्छे है' : प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

२) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) IPL 2024 : कशी असेल पंजाब आणि बंगळुरु संघातील लढत? (ऑडिओ)

४) सॅम पित्रोदांचा अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमनपदाचा राजीनामा

५) विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

६) Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्ड कोरोना लसीचं उत्पादन

७) माझ्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा नवऱ्याचा चेहरा...; सोनाली बेंद्रेनं सांगितली आपबिती

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1. gaana.com

2. jiosaavn.com

3. spotify.com

4. audiowallah.com

5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT