Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लीक करा, सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंद्राबाबत एक महत्वाची बातमी समोर आलीए.....अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं 'मून एक्सप्रेस'ची तयारी सुरु केलीए.....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......तसंच नाशिक लोकसभा मतदारसंघातील स्थिती कशीए....इथं लोकांचा कल कायए हे देखील ऐकणारोत....त्याचबरोबर आयपीएलमध्ये आज चेन्नई आणि गुजरात हे संघ आमनेसामने येणारेत.....ही लढत कशी असेल याचं विश्लेषणही ऐकणारोत.....तर मराठी टीव्ही मालिकेत आता एआयचा वापर होतोय....त्यासाठी नवी मराठी मालिका प्रदर्शनासाठी सज्ज झालीए......यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......

नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

1) चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू

2) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

3) IPL 2024 : कशी असेल गुजरात आणि चेन्नई संघातील लढत? (ऑडिओ)

4) हरियाणात बहुमत चाचणीची मागणी; काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार

5) भारतास अस्थिर करण्याचा डाव; रशियाचा अमेरिकेवर आरोप

6) कैद्यांनाही कुटुंबीयांसोबत साधता येणार फोनवरून संवाद

7) टीव्ही मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; 'या' मराठी मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT