sakal podcast esakal
देश

Sakal Podcast: हरियानात भाजपची हॅटट्रिक, J&K मध्ये एनसीचा मुख्यमंत्री ते भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

हरियाना विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजयाची हॅटट्रिक साधलीए तर जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स अन् काँग्रेस आघाडीनं सत्ता काबीज केलीए.......तर मशीन लर्निंगच्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर झालाए.......आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अंतराळवीर मतदान करणारेत......तर कोलकात्यातील डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत व्हायचं नाव घेईना.......तेलंगाणाचा प्रमुख उत्सव बतुकम्मा आता अमेरिकेतील चार राज्यांमध्ये साजरा होणारेय.....तर टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची ईडीनं मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी केलीए.....तर संजय लीला भन्साळींची संघर्षाच्या काळात विधू विनोद चोप्रांनी मदत केली......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

हरियानात भाजपची हॉटट्रिक, J&K मध्ये एनसीचा मुख्यमंत्री ते भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर

१) हरियानात भाजपची हॅटट्रिक अन् जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री

२) ‘मशीन लर्निंग’च्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर

३) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कसं होतं मतदान?

४) कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत होईना; 50 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे

५) तेलंगणाचा प्रमुख उत्सव 'बतुकम्मा' साजरा करण्यास अमेरिकेतील चार राज्यांची मान्यता

६) टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनची ईडीमार्फत चौकशी

७) संजय लीला भन्साळीची संघर्षाच्या काळात विधू विनोद चोप्रांनी केली होती मदत

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT