sakal podcast esakal
देश

Sakal Podcast: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आलाए.....तर प्रतिज्ञापत्रासाठी आता ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागणारेय......तसंच जम्मू-काश्मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीए.....तर ५६ वर्षांनंतर मिळाला बेपत्ता जवानाचा मृतदेह......अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी......तर अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना मिळणार शिवछत्रपती पुरस्कार आणि बिगबॉसच्या घरात आता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते दिसणारेत......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते

१) अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय

२) प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर; राज्य सरकारनं वाढवलं मुद्रांक शुल्क

३) जम्मू-काश्‍मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक

४) 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान

५) अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी

६) अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित

७) बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार गुणरत्न सदावर्ते; 'अशी' होणार ग्रँड एन्ट्री

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

https://open.spotify.com/episode/2bZtMWlUsYcghawelqaQ7v?si=24b4b616e20947c6

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT