sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

पृथ्वीला एका शक्तीशाली सौरवादळानं धडक दिल्याची घटना घडलीए.....या घटनेमुळं भारतातील लडाखसह जगभरात एक ध्रुवीय प्रकाशाचं विहंगम दृश्य पाहायला मिळालंए.....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....तर धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आपण आज आढावा घेणारोत.....त्याचबरोबर आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध राजस्थान अन् दिल्ली विरुद्ध बंगळुरु हे दोन सामने आज होणारेत.....याचा आढावाही आपण घेणारोत...... तर अभिनेत्री करीना कपूर आपल्या एका पुस्तकामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलीए....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...(sakal podcast sakalchya batmya latest marathi podcast dhule loksabha election ipl 2024)

धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक

1) पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक

2) धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

3) IPL 2024 : चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरु या दोन सामन्यांचा आढावा

4) मराठीला अभिजात दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे का?

5) Microsoft जुलैमध्ये स्वतःचं 'मोबाईल गेम स्टोर' लाँच करणार

6) टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रं केली परत, काय आहे प्रकरण?

7) करीना कपूरच्या एका पुस्तकामुळं उफाळला वाद; हायकोर्टानं बजावली नोटीस

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : कपिल देव पाकिस्तानवर भडकले! म्हणाले, एका पिढीची तुम्ही वाट लावताय, तुमच्याच खेळाडूंचं नुकसान करताय...

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT