YUVRAJ SINGH: अभिषेक इशान वैभवला ऋतुराजला वनडे संघात स्थान द्या! युवराज सिंगने निवडकर्त्यांना सुनावलं; नेमकं काय म्हणाला?

Yuvraj Singh on India ODI Team : अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांना वनडे संघात संधी मिळावी, असं युवराज सिंगने म्हटलं आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये या युवा खेळाडूंना संधी न मिळाल्यास त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळणार नाही, असंही त्याने सांगितलं.
Yuvraj Singh on India ODI Team

Yuvraj Singh on India ODI Team

esakal

Updated on: 

Yuvraj Singh on India ODI Team : भारतीय संघात सध्या अनेक युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तर ईशान किशनही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूंना वनडे संघातही संधी मिळावी, असं भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याला वाटतं.

Loading content, please wait...