sakal podcast esakal
देश

Sakal Podcast: हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीपोटी राज्याच्या तिजोरीला दरमहा ३,६२० कोटींचा बोजा सहन करावा लागणारेय.....मार्गात अडथळा ठरणारे मंदीर वा मशीद हटवलं पाहिजे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंए..... विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा......चिराग पासवान यांनी मोदी सरकारला सरकारमधून बाहेर पडण्याचा दिलाय इशारा......गौतम गंभीर कसा माणूसए? यावर रोहित शर्मानं केलंय भाष्य.......तर अभिनेता सुयश टिळक याला कामाचे पैसे निर्मात्यानं न दिल्यानं त्यानं सोशल मीडियावर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केलाए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं

१) लाडक्या बहिणींसाठी सरकारी तिजोरीला सोसावा लागणार दरमहा ३,६२० कोटींचा ताण

२) मार्गात अडथळा आणणारे मंदिर असो वा मशीद ते हटलंच पाहिजे - सुप्रीम कोर्ट

३) विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा

४) इशिबा होणार जपानचे नवे पंतप्रधान

५) ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन''; मंत्री चिराग पासवान यांचा मोदी सरकारला इशारा

६) गौतम गंभीर कसा माणूस आहे? बांगलादेशवरील विजयानंतर रोहितनं स्पष्टचं सांगितलं

७) सुयश टिळकला मिळाले नाहीत कामाचे पैसे! पोस्ट करत व्यक्त केला संताप

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT