Sakal Podcast ESakal
देश

Sakal Podcast: चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ते विराटला प्रपोज करणाऱ्या महिला खेळाडूची RCBत एन्ट्री

Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Vrushal Karmarkar

धनत्रयोदशीला आरबीआयने ब्रिटनमधून 102 टन सोनं आणलंय...थायलंडचा राजा जगातील सर्वात श्रीमंत राजा ठरलाय...चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय.... एआय तंत्रज्ञाने ऊसशेतीमध्ये क्रांतीकारक बदल होणारेय... तर इलॉन मस्कची 11 मुले 294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणारेत...विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची आरसीबीमध्ये एन्ट्री झालीय...सध्या विनोदी कलाकारांना खूप कामं मिळताहेत... भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर यांनी त्याच कारणच सांगितलंय...या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ते विराटला प्रपोज करणाऱ्या महिला खेळाडूची RCBत एन्ट्री

1) धनत्रयोदशीला आरबीआयनं ब्रिटनमधून 102 टन सोनं आणलंय

2) थायलंडचा राजा ठरला जगातील सर्वात श्रीमंत राजा!काय आहे खासियत

3) चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

4) एआय तंत्रज्ञाने ऊसशेतीमध्ये होणार क्रांतीकारक बदल

5) इलॉन मस्कची 11 मुले 294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणार

6) विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची आरसीबीमध्ये एन्ट्री

7) सध्या विनोदी कलाकारांना मिळताहेत खूप कामं; भारत गणेशपुरेंनी सांगितलं कारण

स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT