sakal podcast esakal
देश

Sakal Podcast: ॲब्रोस अन् रुव्हकुन वैद्यक क्षेत्राच्या नोबेलचे मानकरी ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

जागतिक वारसा स्थळात किल्ले सिंधुदुर्गला मानांकन मिळाल्याबद्दल.... युनेस्कोच्या टीमनं या ऐतिहासिक किल्ल्याची पाहाणी केलीए.....तर यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकन संशोधकांना मायक्रो आरएनएच्या संशोधनासाठी जाहीर झालाए.....तसंच राष्ट्रीय पक्षी मोरानं आता साडेसहा हजार फुटांवर स्थलांतर केलंए.....तर राहुल गांधींनी दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज व्यक्त केलीए......तर जिम्नॅस्ट दीपा कर्मारकर हीनं अचानक निवृत्ती घेतलीए......या बातम्यांसह अभिनेते अनिल कपूर यांनी झाडलेल्या गोळीमुळं जॉन अब्राहमच्या जीवावर बेतलं होतं.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

ॲब्रोस अन् रुव्हकुन वैद्यक क्षेत्राच्या नोबेलचे मानकरी ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर

१) युनेस्को'तर्फे ऐतिहासिक किल्ले 'सिंधुदुर्ग' या जलदुर्गाची पाहणी

२) यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल व्हिक्टर ॲब्रोस अन् गॅरी रुव्हकुन यांना जाहीर

३) मोराचं स्थलांतर आता साडेसहा हजार फुटांवर झालंए

४) दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज - राहुल गांधी

५) 72 वर्षीय अमेरिकी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास

६) जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या दिपा कर्मारकरची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

७) अनिल कपूरनं गोळी मारल्यामुळं जॉन अब्राहमचा जीव जाता जाता राहिला!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT