Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई, ठाण्यासह उपनगर भागात सोमवारी वादळी वारे अन् जोरदार पावसानं थैमान घातलं होतं....यामध्ये घाटकोपर भागात होर्डिंगचा एक महाकाय लोखंडी सांगाडा कोसळला...ही बातमी आपण ऐकणारोत....त्याचबरोबर आज आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणारोत....तर आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध दिल्ली या संघांमध्ये प्ले ऑफसाठी आज सामना होतोय....याचं विश्लेषणही आहे....तसंच चौथ्या टप्प्प्यासाठी देशभरात ६२.५८ टक्के मतदान झालंय.... या बातमीसह स्टारकीड असण्याबाबत गिरीजा ओकनं आपल्या भावना व्यक्त केल्यात....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात

1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात

2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?

4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन

5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान

6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत

7) "स्टारकिड असले तरीपण सामान्य बालपण"; गिरीजा ओक झाली व्यक्त

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT