sakal podcast esakal
देश

Sakal Podcast: कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर.

Amit Ujagare (अमित उजागरे)

शाळांमध्ये आणि परिसरात जर सीसीटीव्ही नसतील तर अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाए.......सर्वच गोष्टीत राजकारण करता किमान देवाला तरी दूर ठेवा अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारला झापलंय.....मराठा समाजाला कुणबींचे दाखले मिळवण्यातील अडचणी आता दूर होणारेत......तर सुनिता विल्यम्स अन् बूच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल झालंए.......त्याचबरोबर लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा प्रकल्प बंद करण्यात आलाए......तसंच कसोटीत टीम इंडियानं टी-ट्वेंटी सारखी फटकेबाजी केली अन् विक्रमांचा पाऊस पाडलाए......आणि कंगनानं आपल्या इमर्जन्सी या चित्रपटातील वादग्रस्त भाग कापण्याला परवानगी दिलीए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.......

कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी

१) सीसीटीव्ही नसेल तर शाळांची मान्यता रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

२) किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला झापलं

३) कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

४) सुनिता विल्यम्स, बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल

५) लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा प्रकल्प बंद

६) कसोटीत T20 सारखी फटकेबाजी! टीम इंडियानं पाडला विक्रमांचा पाऊस (ऑडिओ)

७) कंगनाचा इमर्जन्सीच्या कटला होकार; सीबीएफसीची कोर्टाला माहिती

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT