Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

एससी-एसटी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी महत्वाची सुनावणी पार पडली....यामध्ये या प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना देण्यात आलेत.....ही बातमी अन् त्यावरचं विश्लेषण आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....तसंच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं आज हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंए.....तर क्रेडिट कार्डवरील मिनिमम ड्यू अमाऊंट कमी झाल्यानं ग्राहकांना फटका बसणारेय.....तसंच लष्कराच्या महिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेना कोण आहेत? अन् पॅऱिस ऑलिम्पकच्या आजचा सातवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी कसा असेल? या बातम्यांसह अभिनेता अर्जुन रामपाल यानं आपला संसार मोडण्यामागचं आपणच जबाबदार असल्याचं मान्य केलंए......ही बातमीही आपण पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

२) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र

३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका

४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका

५) लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेना कोण आहेत?

६) ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

७) अर्जुन रामपालनं सांगितलं २१ वर्षाचा संसार मोडण्याचं कारण, म्हणाला, मी ते करायला नको होतं...

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT