sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा नंबर वन ते राष्ट्रवादीचं केजरीवालांना पूर्ण समर्थन

बातम्या संपूर्ण ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

1. Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला सरकारी सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत कायदा करण्याची तयारी

2. New Parliament Building: नवीन संसद उद्घाटन प्रकरण आता सुप्रीम कोर्टात

3. INS Vikrant MIG 29K: इंडियन नेव्हीची ऐतिहासिक कामगिरी! मिग 29Kचं पहिल्यादांच झालं रात्रीच्या अंधारात लँडिंग

4. Tata Group: अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा बनले नंबर वन, जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये मिळाले स्थान

5. विद्यार्थ्यांनाच राजदूत बनण्याची संधी! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; महाविद्यालयातून होणार तिघांची निवड

6. Mahesh Tilekar: शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ.. महेश टिळेकर यांनी महाराजांवर चित्रपट बनवणाऱ्यांची अक्षरशः काढली

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Asia Cup 2023 : तारीख ठरणार! अखेर आशिया कप यजमान पदाच्या वादावर IPL Final नंतर पडदा पडणार

8. चर्चेतील बातमी - Sharad Pawar: "राष्ट्रवादीचं केजरीवालांना पूर्ण समर्थन", पवारांची घोषणा, केंद्रावर साधला निशाणा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणारेत.... दरम्यान या सोहळ्यावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळतेय....दरम्यान, आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचलाय.....याविषयीची अधिक माहिती आपण सकाळच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....भारतीय नौदलानं नवी ऐतिहासिक कामगिरी केलीय....रात्रीच्या अंधारात लढाऊ मिग २९ के या विमानाचं भर समुद्रात.... विमानवाहू नौकेवर लँडिंग झालंय.... याविषयीही अधिक जाणून घेणार आहोत.....

आज चर्चेतील बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत...दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेली महत्वाची घोषणा... चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला....अमेरिकेत झालेल्या एका मोठ्या निर्णयाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT