sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

सकाळ डिजिटल टीम

बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

अमेरिकी शेअर बाजारातील नॅसडॅक100 निर्देशांक येत्या काळात १५ हजारांचा महत्त्वाचा टप्पा गाठताना पाहायला मिळेल. यासंबंधीची एक महत्वाची बातमी आपण पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. दहावीचा निकाल आज जाहीर होणारेय. यावेळी विद्यार्थ्यांना करिअरविषयक सल्लाही देण्यासाठी आम्ही करिअर कॉन्सलरशी संवाद साधलाय. त्यांनी काय सांगितलंय हे जाणून घेणार आहोत दुसरीकडे ऑलम्पिक स्पर्धेच्या तयारीबाबत भारताची प्रसिद्ध नेमबाज तेजस्विनी सावंत काय म्हणालीय हे आपण ऐकणार आहोत.

1. ऑलम्पिकसाठी आम्ही सज्ज- तेजस्विनी सावंत

2. जास्त गुणांमुळे विद्यार्थ्यांनो हुरळून जाऊ नका

3. भारतात राहून अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी कराल

4. कौतुकास्पद! औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी

5. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या दहा दिवसांपासून उचक्या थांबेनात;

6. शेतकऱ्यांच्या मुलींची कमाल! तीन बहिणी एकाचवेळी झाल्या अधिकारी

7. गैरहजर तिकिट तपासनीसांना तीस हजार रुपयांचा दंड

8. राजकुमार हिरानीचा मुलगा असं सांगून, इन्स्टाग्रामवरुन फसवणूक

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT