sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

कार्तिक पुजारी

बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

फेसबुक लोकांचा जीव घेतंय असा खळबळजनक आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलाय....याविषयीची बातमी आपण ऐकणार आहोत...तसंच पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून गवतापासून जैविक इंधन तयार केलं जातंय... या प्रकल्पाची पॉझिटिव्ह स्टोरीही पाहुयात....त्याचबरोबर आजची चर्चेतली बातमी ठरेलल्या शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबतही जाणून घेऊयात.....

१) पेट्रोल-डिझेलला पर्याय! गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ (पॉझिटिव्ह स्टोरी)

२) DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान

३) टोकियो ऑलिम्पिकमध्ये आढळला पहिला कोरोना संक्रमित

४) फेसबुक लोकांचा जीव घेतंय; बायडन यांनी केला आरोप

५) ड्रोनच्या माध्यमातून डासांचा शोध, BMCची 'फाईट द बाईट' मोहिम

६) दहावीच्या निकालावेळी तांत्रिक बिघाड; चौकशीसाठी समितीची स्थापना

७) कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!

८) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जलसाठ्यावर चिंतेचे ढग! सात तलावांत उरले फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

"तो माजोरडा आहे" सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले "माझी भाषा अशीच आहे"

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

SCROLL FOR NEXT