Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

'ममता दीदींचा पराभव ते भाजपाचा रडीचा डाव'... ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

सूरज यादव

पाच राज्यांच्या निवडणुकीपैकी पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. ममता दीदींनी राज्य जिंकलं मात्र त्यांना नंदीग्राममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय तामिळनाडुमध्ये सत्तांतर झालं असून इतरत्र सत्ताधाऱ्यांनी गड राखला आहे. चीनने भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवली आहे.

सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही पुढील बातम्या ऐकू शकता

1. ममता दीदींचा नंदीग्राममध्ये पराभव

2. चीननं उडवली भारताची खिल्ली

3. एसएमएस’द्वारे पाठवा मीटर रिडिंग

4. नंदीग्राममध्ये जे चाललंय तो रडीचा डाव - ज्येष्ठ नेते शरद पवार

5. योग्य वेळी त्यांचा योग्य तो कार्यक्रम करू - देवेंद्र फडणवीस

6. चर्चा अचलपुरच्या व्हॅक्सिनेशन पॅटर्नची

7. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी - न्युझीलंड दूतावास

8. कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनसाठी विकली 'बुलेट'

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT