Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

सूरज यादव

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

चीनने अंतराळत (China) सोडलेलं रॉकेट (Rocket) नियंत्रणाबाहेर गेलं असून ते कधीही आणि कुठेही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कोरोनाच्या (Covid19) विळख्यात सापडलेल्या जगावर हे आणखीएक संकट ओढावलं आहे. रशियाची (Russia) स्पुटनिक लाइट (Sputnik lite) व्हॅक्सीन ७९.४ टक्के कार्यक्षम आहे. ते सर्व प्रकारच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी आहे, असा दावा रशियातील स्पुटनिक व्हीच्या निर्मात्यांनी केलाय.

आजच्या पॉडकास्टमध्ये ऐका या बातम्या

1. आजुबाजुच्या देशांना त्रास देण्याची चीनची सवय जुनीच

2. रशियाचे स्पुटनिक लाइट व्हॅक्सीन ७९.४ टक्के कार्यक्षम

3. उच्च न्यायालयानं ६८ टक्के आरक्षणाचा कायदा कसा मान्य केला याच आश्‍चर्य

4. डायबेटीस असणा-यांनो सावधान

5. राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ ही मोहिम

6. पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांच्या चौकशीची परवानगी

7. कोविड रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्स

8. तर देशाला नव्या पंतप्रधानची गरज - अभिनेत्री स्वरा भास्कर

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT