Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

सूरज यादव

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत दिल्लीत बैठक झाली. त्याविषयीची माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत. याशिवाय चर्चेतील बातमी म्हणून युगांडात जो 'नरबळी विरोधी कायदा' तयार करण्यात आला त्यात महाराष्ट्रातल्या अंनिस अर्थात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा मोठा वाटा आहे. तो संबंध आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

1. रिलायन्स जिओनं गुगलसोबतचा स्मार्टफोन Jio Phone Next लॉन्च

2. जम्मू-काश्मीर बैठक: राज्याचा दर्जा देण्याचं मोदींचं आश्वासन

3. दीडशे भाजप नेते स्वगृही परतले - तृणमुलनं केलं स्वागत.....

4. बारावीचा निकाल 31 जुलैला

5. आंबील ओढ्यातील रहिवाशांचा पुन्हा आक्रोश - आता करायचं काय

6.गाझियाबाद मारहाण : ट्वीटर इंडियाच्या एमडीला

7. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सज्जतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

8. युगांडाच्या 'नरबळी विरोधी कायद्या'चं महाराष्ट्र कनेक्शन, माहितीय? (चर्चेतली बातमी)

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT