sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

Sakal Podcast : लॉकडाउन ते मिक्स अँड मॅच व्हॅक्सिनेशनचे संकेत

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमीए. सध्या कोविडच्या संकटामुळं अशा विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र, यावर मुंबई महापालिकेनं उपाय शोधलाय... तो काय आहे या पॉझिटिव्ह बातमीसह... मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली, या भेटीनंतर आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत तोडगा सुचवलाय.. ही बातमी आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील डॉक्टर्स मंडळींना कोरोनावर उपचारांदरम्यान औषधांचा अतिवापर टाळण्याचं आवाहन केलंय, ही पहिली बातमी ऐकूयात.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. १५ जून पर्यत लॉकडाऊन कायम पण, निर्बंध होणार शिथिल - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

2. देशात 'मिक्स अँड मॅच' व्हॅक्सिनेशनचे संकेत?

3. मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्दच्या याचिका फेटाळल्या - राज्य सरकारला धक्का

4. धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली क्रिकेटरसिकांची मनं

5. 'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'

6. १ जूनपासून Google Photos मध्ये होणार मोठा बदल

7. २५ वर्षांची अॅबेगिल बुगेनस्कीला झाली करोडपती....

8. नातवांचं प्रेम! ८९ वर्षीय आजी १५ दिवसात कोरोनामुक्त

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT