Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ते ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

Amit Ujagare (अमित उजागरे)

बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केलाए.....तर राज्य मंत्रिमंडळानं सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ केलीए.......लाडू प्रकरणानंतर तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी पार पडलाए....तसंच इस्रायलनं लेबनॉनवर मोठा हल्ला केलाय यात ५० जण ठार झालेत.......तर अजिंक्य रहाणेला मुंबईतील वांद्र्यात सरकारनं क्रिकेट अॅकेडमीसाठी भूखंड मंजूर केलाए........अन् शेवटी किरण राव यांचा बहुचर्चित सिनेमा लापता लेडीजची ऑस्करच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आलीए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.......

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ते ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत

१) बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

२) सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

३) अखेर ठरलं! एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला होणार

४) लाडू प्रकरणातील वादानंतर तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी संपन्न

५) इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 ठार, 300 हून अधिक जखमी

६) रहाणेला सरकारकडून मुंबईत भूखंड मंजूर; वांद्र्यात उभी राहणार क्रिकेट अॅकॅडमी

७) किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT