Sandeshkhali Violence_Sheikh Shahajhan 
देश

Sandeshkhali Violence: संदेशखाली हिंसाचार प्रकरणी टीएमसीचे नेते शेख शहाजहाँ यांना अटक

Sandeshkhali Violence : २४ परगना जिल्ह्यातील मिनाखान परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Sandeshkhali Violence : संदेशखाली हिंसाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजहाँ यांना पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. २४ परगना जिल्ह्यातील मिनाखन परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना बशीरहाट कोर्टात हजर करण्यात आलं आहे. (Sandeshkhali violence TMC leader Sheikh Shahjahan arrested by West Bengal Police)

मिनाखानचे SDPO अमीनुल इस्लाम खान म्हणाले, "55 दिवस फरार झाल्यानंतर अखेर शेख शहाजहाँ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बशीरहाट कोर्टात हजर करण्यात आलं आहे. संदेशखाली इथल्या अनेक महिलांनी शेख शहाजहाँ आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन बळकावण्याचे तसेच लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. तसेच पोलिसांत दिलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी ग्रामस्थांना धमकल्याचा प्रकार देखील घडला होता" (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT