Sanjay Raut on INS Vikrant Scam e sakal
देश

'मुंबईत तुमची ताकद नसल्याने कोणाला तरी उभं केलंय, हे दंगली घडवण्याचं षडयंत्र'

ओमकार वाबळे

रामनवमी आणि हनुमान जयंतीला देशभरात ११ ठिकणी दंगल सदृष्य परिस्थिती तयार झाली. अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अनेकांना ताब्यातही घेतलं आहे. (Sanjay Raut Speaks over Loud Speaker Controversy)

तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट देखील काढून टाकण्यात आल्या आहेत. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. मुंबईत तुमची ताकद नसल्याने तुम्ही आणखी कोणाला तरी उभं केलंय, असा टोला त्यांनी लगावला.

सध्या राजकारणाच्या फायद्यामुळे तुम्ही हे सगळं करत आहात. देशभरात जे दंगे सुरू आहेत. ते सत्ताधाऱ्यांनी बॅकिंग केलेल दंगे आहेत. सत्ताधारी भाजपने या दंग्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आयाधी देशा रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी झाली आहे. लोकानी हे सण शांतपणे सेलिब्रेट केले आहेत. मात्र, आता भाजपने याला गालबोट लावल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत?

  • दिल्लीतील मनपाच्या निवडणुकांवर भाजपचं लक्ष्य

  • तुम्ही या निवडणुकांच्या तारखा पराभवाच्या भीतीने पुढे ढकलल्या

  • मुंबईत तुम्ही लाऊड स्पीकरचा विषय केला आहे.

  • उद्योगपती व्यापारी आत्ताशी सावरता आहेत...त्यात तुम्ही पुन्हा दंगे करत आहात.

  • भाजपला शेतकऱ्यांचं काही करायचं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal: गटार साफसफाईच्या दुर्घटनेतील दोन्ही कुटुंबांना मदत मिळवून देऊ: अमोल खताळ; कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

Shubhanshu Shukla Return : आज अंतराळातून पृथ्वीवर परतणार शुभांशू शुक्ला; सोबत घेऊन येत आहेत 'हा' खजिना..

Weekly Horoscope 14 to 20 July 2025: जुलैचा तिसरा आठवडा, कोणत्या राशींना मिळणार यश अन् समृद्धी? वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाहीय : सुप्रिया सुळे

Crop Insurance Scheme: अशी आहे नवीन पीकविमा योजना; सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

SCROLL FOR NEXT