Rahul Gandhi writes letter to sanjay raut Sakal
देश

Sanjay Raut : राहुल गांधींनंतर राऊतांच्याही अडचणी वाढणार? हक्कभंग प्रकरणात मोठी अपडेट

संजय राऊतांवरही 'चोर' म्हटल्याप्रकरणीच हक्कभंगाची कारवाई करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सूरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई केली आहे. त्या पाठोपाठ आता संजय राऊत यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.

संजय राऊत हक्कभंग प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राऊतांवरच्या कारवाईचा चेंडू आता केंद्राकडे टोलावण्यात आला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊतांवरच्या कार्यवाहीसंदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे.

विधानसभेकडून संजय राऊतांवरचं हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. राऊतांचं भविष्य आता राज्यसभेच्या अभिप्रायावर आधारित असल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT