Delhi Chalo protest march,farmers  
देश

आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी 'बॉर्डर'वर मोठा फौजफाटा

सकाळ ऑनलाईन टीम

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायदाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासकरून पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमधील हजारो शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यासह अन्य काही राज्यातील शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी कूच केली आहे. पण त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.    

दिल्लीमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी पंजाब, उत्तराखंड, राजस्थान हरियाणा, केरळ आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केजरीवाल सरकारने कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यास परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठा फौजफाटा सीमाभागात तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Snakebite Antivenom: सर्पदंशावरील जीवनरक्षक लस निर्मितीसाठी डॉ. श्याम ढवण यांना उद्योगरत्न पुरस्कार

Junnar Crime : कुसुरमध्ये वडज धरण परिसरात शेती पंपाच्या केबल चोरीचा प्रयत्न फसला; तीन चोरटे नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात

Porsche Car Accident : जामीनाच्या अटींचा भंग झाला असून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

SCROLL FOR NEXT