Seema Kushwaha entered in BSP sakal
देश

निर्भया गँगरेप केसच्या वकील सीमा कुशवाह यांचा 'बसपा'त प्रवेश

UP Elections 2022 : उत्तरप्रदेशात पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध वकील सीमा कुशवाह यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

UP Elections 2022: उत्तरप्रदेशात पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध वकील सीमा कुशवाह (Seema Kushwaha) यांनी बहुजन समाज पक्षात (Bahujan Samaj Party) प्रवेश केला आहे. सीमा कुशवाह या दिल्लीमध्ये 2012 साली झालेल्या निर्भया गँगरेप केसच्या (Nirbhaya Gangrape Case) वकील आहेत. आज त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT