crime sakal
देश

Gujrat Accident : इमारतीची लिफ्ट कोसळून आठ मजूरांचा मृत्यू; एक जखमी

सकाळ डिजिटल टीम

Gujrat Lift Accident : गुजरातमधील अहमदाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. एका इमारतीच्या बांधकामावेळी लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अहमदाबादमधील विद्यापीठाजवळ एका इमारतीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली यामध्ये सात मजुरांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. अस्पायर-2 नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT