Sharad Pawar-Gautam Adani 
देश

Sharad Pawar-Gautam Adani: शरद पवार अदानींची भेट का घेतात?; राहुल गांधींनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Sharad Pawar-Gautam Adani: कोळसा घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्यावर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी 32 कोटी रुपयांचा नवा आरोप अदानींवर केला. याबाबत त्यांनी  याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

परदेशी वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सचा हवाला देत राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर आरोप केला आहे. "वाढत्या वीज बिलामागे अदानी ग्रृपचा हात आहे.अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचा दर दुप्पट होतो", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत बोलत होते.

इंडिया आघाडीत एकत्र असूनसुद्धा असूनही तुम्ही शरद पवार-अदानींच्या भेटीवर प्रश्न का उपस्थित करत नाहीत, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. या प्रश्ना राहुल गांधींनी उत्तर दिले.

राहुल गांधी म्हणाले, "मी शरद पवारांना प्रश्न विचारलेले नाहीत कारण ते ते भारताचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार बचाव करत नाहीत. अदानी मिस्टर मोदी आहेत आणि म्हणूनच मी मोदींना हा प्रश्न विचारला. जर शरद पवार भारताचे पंतप्रधान म्हणून बसले असते आणि अदानींना संरक्षण देत असते तर मी हा प्रश्न शरद पवारांना देखील विचारत असता."

इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर गौतम अदानी यांच्यावर कारवाई कराला का?,यावर खासदार राहुल गांधी म्हणाले, "आम्ही हे नक्की करून दाखवू. फक्त अदानी नाही तर जो कोणी 32 हजार कोटींची चोरी करेल त्याची चौकशी केली जाईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT