देश

Modi Cabinet : शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात एनडीए-2 सरकार स्थापन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची आज (गुरुवार) शपथ दिली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संपन्न झाला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोदींसह सुमारे 50 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली. आज त्यांचा शपथविधी पार पडला. 

दरम्यान, अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर आता त्यांना कोणते मंत्रिपद मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Indian CEO In USA: 'अमेरिकेत कंपनीचा CEO होण्यासाठी भारतीय असणं गरजेचं', असं का बोलले अमेरिकेचे राजदूत?

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT