Narendra modi esakal
देश

ऐवढ्या कोटींची मोदींची संपत्ती ऐकुन धक्का बसेल; जाणून घ्या

गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली

सकाळ डिजिटल टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्ती मध्ये गेल्या एका वर्षात 26 लाख रूपयांनी वाढली आहे. पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मोदी यांच्याकडे एकून 2.23 कोटी रूपयांची संपत्ती आहे, यातील जास्त रक्कम ही बॅंकांमध्ये आहे. मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. कारण त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली होती.

पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटन वर दिलेल्या माहिती नुसार मोदी यांचे कोठेही शेअर्स नाही,आणि म्युचुअल फंड मध्ये देखाल कोणतीही गुतंवणूक नाही. पण त्याच्या कडे सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत,त्यांची किमत 1.73 लाख आहे. मोदींच्या जंगम मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे. परंतु त्यांच्याकडे 31 मार्च 2021 रोजी 1.1 कोटीची संपत्ती होती.

पीएमओच्या वेबसाइट नुसार, 31 मार्च 2022 पर्यंत, मोदींकडे एकूण 2,23,82,504 मालमत्ता आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जमिन खरेदी केली होती, आणि ती इतर तिघांसह संयुक्तपणे मालकीची होती आणि त्यात सर्वांचा समान वाटा होता. “रिअल इस्टेट सर्व्हे क्रमांक 401/a यावर तीन इतरांसह एकत्रित भागीदारी होती आणि त्या प्रत्येकाचा हिस्सा 25 टक्के होता. ही 25 टक्के जागा त्यांच्या मालकीची होती. परंतु त्यांनीती दान केली आहे. आणि 9,05,105 रुपये किमतीची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि 18,93,05 रुपये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांनो तयारीला लागा..! ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत ११ फेब्रुवारीपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी; एकाच पदासाठी एकाच अर्ज ग्राह्य धरला जाणार

ढिंग टांग : नवीन है वह…!

Global Impact Forum 2026 : ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये तज्ज्ञांचे मत; टेपा करारामुळे आर्थिक संबंध नव्या उंचीवर

Shivendraraje Bhosale: सातारा झेडपीवर स्वबळावर सत्ता आणणार: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; नाराजांना आगामी काळात संधी देणार!

Ganesha Jayanti Special Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी परफेक्ट! घरच्या घरी बनवा तिळाचे मोदक, रेसिपी इतकी सोपी की लगेच कराल ट्राय

SCROLL FOR NEXT