Shraddha Walkar Murder Case esakal
देश

Shraddha Walkar Murder: आफताबवर 'थर्ड डिग्री' वापरू नका, दिल्ली कोर्टाचे पोलिसांना निर्देश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: देशाला हदरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच आफताब पूनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील देशभरातून होत आहे.

या दरम्यान, शुक्रवारी साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला 15 दिवसांत आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले. वास्तविक, जेव्हा आरोपीची नार्को टेस्ट केली जाते, तेव्हा त्याची संमतीही आवश्यक असते. आफताबला जेव्हा कोर्टात विचारण्यात आले की, तो नार्को टेस्ट करायला तयार आहे का? तेव्हा त्याने संमती दिली होती. दरम्यान, आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आफताब अमीन पूनावाला याच्यावर कोणत्याही थर्ड डिग्री उपायांचा वापर न करण्याचे दिल्ली न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

दरम्यान श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना आणखी बऱ्याच गोष्टी सा्ंगीतल्या आगेत, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने बाहेरून एक करवत आणली आणि बाथरूममध्ये श्रद्धाचा मृतदेह कापायला सुरुवात केली. काही वेळाने तो थकला तेव्हा त्याने बाहेरून जेवण मागवले. त्यांनी मृतदेहासमोर बसून जेवन केले. यादरम्यान त्याने बिअरही प्यायली आणि त्यानंतर त्याने वेब सीरिज पाहिली असा खुलासा केला. गुरुवारी साकेत न्यायालयाने आफताबच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT