Shrikant Tyagi 
देश

'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर श्रीकांत त्यागीला अखेर अटक

त्यांचे भाजपसोबत संबंध असल्याचंही समोर आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : श्रीकांत त्यागी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याचं समोर आलं आहे. दिल्लीजवळील नोएडाजवळ त्यांना अटक करण्यात आली आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यागी नोएडाच्या सेक्टर 93 मधील ग्रँड ओमॅक्समध्ये एका महिलेवर हल्ला करताना आणि शिवीगाळ करताना दिसले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते फरार होते. त्यांचे भाजपसोबत संबंध असल्याचंही समोर आलं आहे.

(Shrikant Tyagi Arrested by UP Police)

उत्तरप्रदेशातील एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी श्रीकांत त्यागी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो काही दिवस फरार होता. या घटनेनंतर त्याला उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT