देश

Karnataka CM : सिद्धरामय्या मुख्यमंत्री; डी के शिवकुमारांना मिळालं हे पद; शपथविधीचा मुहूर्त ठरला!

कर्नाटकच्या राजकीय गोटातून मोठी अपडेट

धनश्री ओतारी

कर्नाटकच्या राजकीय गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. इतके नव्हे तर शपथविधीचा मुहूर्तदेखील ठरला आहे. (Siddaramaiah to take oath as Karnataka CM on May 20 Shivakumar to be his deputy )

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक सरकार स्थापनेसाठी एकमत केले. 20 मे रोजी बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाट्य सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री जोरदार चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सरकार स्थापनेसाठी एकमत झाले. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे मुख्य शिल्पकार होते.(Latest Marathi News)

20 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठकही बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये 75 वर्षीय सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT