Bombay High Court Kolhapur Circuit Bench Gokul hearing
esakal
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघात शासन नियुक्त संचालकांच्या मतदानास आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यात शासननियुक्त चारसह महायुतीच्या उर्वरित चार अशा आठ संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने (Gokul Milk Union Kolhapur High Court case) दिली.