Viral Video esakal
देश

Viral Video: सापासोबत झोपलेली चिमुरडी, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

सोशल मिडीयावर सापांशी मैत्री असलेल्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सर्वानाच धक्का देत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी न घाबरता भल्यामोठ्या सापासोबत झोपलेली पाहून तुमच्या हृदयाचे ठोके नक्कीच चुकतील. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी कोणत्याही भितीशिवाय सापासोबत झोपलेली दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पहा की एक मुलगी किती शांत झोपेत आहे. तिच्या हातात पिवळ्या रंगाचा साप दिसत आहे. यावेळी मुलीच्या गालाजवळ सापाचे तोंड दिसते, हे पाहून सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होईल, मात्र मुलीला काही फरक पडत नाही. व्हिडीओ पाहून असे वाटते की, हा तिचा पाळीव साप असावा.

व्हिडिओमध्ये, पुढच्याच क्षणी मुलगी तिचे डोळे उघडते आणि हसायला लागते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, हा व्हिडीओ दोन हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Amalner Crime : विवाहित असताना, दुसऱ्यांदा बोहल्यावर! ‘सीआरपीएफ’ कर्मचाऱ्याचा प्रताप; महिलेच्या शस्रक्रियेवेळी उघड झाला प्रकार

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

SCROLL FOR NEXT