Snake life danger in the name of helpline 
देश

Snakes ऑन ए प्लेन! Indigo च्या विमानात सापाचा प्रवास

Video : सापालाही विमानप्रवासाचा मोह आवरेना

सकाळ डिजिटल टीम

मानव वस्ती वाढल्यामुळे हळूहळू जंगले नष्ट होतांना दिसत आहेत. परिणामी, जंगलातील जीव आता मानव वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळेच एखाद्यावेळी घरात किंवा इमारतीच्या आवारात साप, अजगर असे सरपटणारे प्राणी सरार्स पाहायला मिळतात. मात्र, एक साप चक्क इंडिगोच्या विमानात आढळून आला आहे. ज्यामुळे संपूर्ण विमानतळावर एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर विमानात बसलेल्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (snake spotted in cargo section of indigo flight in kolkata)

काही दिवसांपूर्वी कोलकातावरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका विमानात हा साप आढळून आला. विमानतळावर एक बॅग हॅडलर (Baggage Handler) प्रवाशांचं सामान नेत असतांना त्याने हा साप पाहिला. त्यानंतर त्याने तात्काळ विमानतळ प्रशासनाला याविषयी माहिती दिली. ज्यामुळे पुढे होणारी हानी टळली गेली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @shukla_tarun या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका साप वेगाने विमानामध्ये चढताना दिसत आहे. सुदैवाने या विमानात एकही प्रवासी नव्हता. हा व्हिडीओ शेअर करत @shukla_tarun यांनी कदाचित सापला त्याचा बिलेटेड वाढदिवस विमानात बसून साजरा करायचा आहे, असं कॅप्शन दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT