J&K Gulmarg Snow Avalanche Marathi News Esakal
देश

J&K Gulmarg Avalanche: गुलमर्गमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला, 3 परदेशी नागरिक अडकले, एकाचा मृत्यू

One foreigner dead, multiple missing after avalanche hits Jammu and Kashmir's Gulmarg: गुलमर्गमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरु असून पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

J&K Gulmarg Snow Avalanche: जम्मू आणि काश्मिरच्या गुलमर्गमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला असून यामध्ये तीन परदेशी नागरिक अडकले होते, यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर लष्कराच्या तुकडीकडून काम सुरु आहे. (Snow avalanche hits upper reaches of J&K Gulmarg trapping three foreigners)

एएनआयच्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गुलमर्ग इथं भूस्खलनाची घटना घडली. गुलमर्ग हे पर्यटन स्थळ असून सध्या इथं बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळं पर्यटकांसाठी हा पर्यटनाचा हंगाम आहे. दरम्यान, या भूस्खलनात तीन परदेशी पर्यटक अडकून पडले होते. याची खबर मिळताच लष्कराच्या बचाव पथकाकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. (Latest Marathi News)

दरम्यान, या अडकलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर एकाचा अद्याप पत्ता लागलेला नाही, त्याचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे, अशी माहिती बारामुल्लाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं याची माहिती दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT