some hair raising landings which still managed to survive a crash video viral
some hair raising landings which still managed to survive a crash video viral 
देश

खतरनाक विमान लँडींगचे व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्स्‍प्रेसच्या विमानाला अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला होता. पण,  दोन्ही वैमानिकांनी प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्यामुळे मोठा अपघात टळला. दुबईहून आलेल्या या विमानात १९० प्रवासी होते.

‘आयएक्स-१३४४’ या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या वैमानिकाला मुसळधार पावसामुळे विमानतळाची धावपट्टी प्रथम दिसली नसल्याचे सांगितले गेले. जगभरात अनेक विमानांना लँडींग करताना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले आहे. अपघाताची विविध कारणे असतात. अडचणीच्या वेळी वैमानिक कौशल्य पणाला लावून विमान सुरक्षित लॅंडींग करताना दिसतात. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी 2 मिनिटे 6 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विमानांचे खतरनाक लँडींग पाहून धडकी भरायला होते. पण, असे खतरनाक लँडींग होऊनही विमान दुर्घटना झालेली नाही. वैमानिकाला विमान सुरक्षित लँड करण्यात यश आल्याचे पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT