sonia gandhi  sakal
देश

Sonia Gandhi: मिझोरमचे माझ्या हृदयात वेगळे स्थान; सोनिया गांधींचे भावनिक आवाहन!

सकाळ डिजिटल टीम

Sonia Gandhi: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज मिझोरामच्या मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात एक व्हिडिओद्वारे सोनिया गांधी यांनी मतदारांशी संवाद साधला.

‘‘मिझोरामचे माझ्या हृदयात एक वेगळे स्थान आहे, मिझोरामला मी अनेकदा भेटी दिल्या आहेत. मिझोरामची संस्कृती, प्रथा-परंपरा, निसर्ग सौंदर्य आणि समृद्धतेने मला नेहमीच भुरळ घातली आहे. यापेक्षाही तुमचे प्रेम व माझ्याबद्दल तुम्ही दाखविलेली सहानुभूती मी कधीही विसरू शकत नाही.’’ असे सोनिया गांधी म्हणाल्या. १९८६ मध्ये मिझो करार केल्यापासून ३० जून हा दिवस आपण रेमना दिन म्हणून साजरा करीत आहात

असे सांगत सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘‘आज लोकशाही ही संकटात सापडलेली आहे, तिला भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून धोका आहे. ते देशात समान कायदा देशात लागू करू इच्छितात. आदिवासी व इतरांचे हक्क हिरावून घेण्याचे काम भाजपचे सरकार संसदेच्या माध्यमातून करीत आहे’’ काँग्रेस पक्ष विकासाची हमी देत असल्याने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT