देश

सोनिया गांधींचे ‘म्युकरमायकोसिस'बाबत पंतप्रधान मोदींना पत्र

शरयू काकडे

दिल्ली : कोरोना महासाथीच्या संकटात देश अडकला असताना ‘म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव वाढत आहे. ‘म्युकरमायकोसिस'च्या रुग्णांची वाढती आकडेवारी आणि गंभीर स्वरुप पाहाता WHO ने ‘म्युकरमायकोसिस'ला साथरोग म्हणून जाहीर केले आहे. दरम्यान, म्युकरमायकोसिस’ आजारावरील औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. म्युकरमायकोसिस’आजारावरील औषधाचा पुरेसा पुरवठा करण्याची विनंती केली आहे.(Sonia Gandhi's letter to Prime Minister Modi regarding Mucormycosis)

या पत्रात सोनिया गांधींनी म्हटले आहे की, ''भारत सरकारने केवळ राज्यांना महामारी रोग अधिनियम अंतर्गत म्यूकरमायकोसिसला महामारी म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. म्हणजेच या आजारावरील उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि पुरवठा सुनिश्चित केला पाहिजे. याचबरोबर उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत असून या आजारावर Liposomal Amphotericin-B हे उपयूक्त ठरत आहे परंतू बाजारात या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.''

म्युकरमायकोसिसवर उपयूक्त ठरणाऱ्या या औषधाचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी अशी त्यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. तसेच म्युकरमायकोसिस हा आजाराचा अन्य आरोग्य विम्याचा समावेश केला जावा'' अशी विनंती त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT