Tedros Ghebreyesus_WHO 
देश

भारताशी खास नातं, पारंपारिक चिकित्सापद्धती इथंच शिकलो - WHO प्रमुख

जागतीक आरोग्य संघटनेचे प्रमख टेड्रोस घेब्रेसेस हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जामनगर : जागतीक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेसेस हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गुजरातमधील जामनगर इथं भारतीयांशी गुजरातीमध्ये संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी घेब्रेसेस यांनी आपल्या भारतातील दिवसांच्या आपल्या आठवणी जागवल्या. (special relationship with India I learned traditional medicine here says WHO Chief Tedros Ghebreyesus)

डॉ. घेब्रेसेस म्हणाले, भारताशी माझं खास कनेक्शन आहे. मी भारतातच पारंपारिक चिकित्सापद्धती शिकलो. मला ही वैद्यकीय उपचार पद्धती शिकवणाऱ्या माझ्या शिक्षकांचा मी आभारी आहे. जामनगर इथं डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी उपस्थित जनतेशी संवाद साधताना गुजरातीमधून सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते, त्यांनी घेब्रेसेस यांच्या गुजरातीतून संवाद साधण्यावर टाळ्या वाजवून दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT