Breaking News  Sakal
देश

Stampede in Odisha : मकर संक्रांती मेळाव्यात चेंगराचेंगरी; दोन ठार, अनेक जखमी

नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

Stampede in Odisha : ओडिशाच्या कटकमधून मोठी बातमी समोर आली आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

मकर सक्रांतीच्या मेळाव्यादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले असून, या घटनेत दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे.

नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. ओडिशाच्या कटक ही चेंगराचेंगरी झाली आहे. या मेळाव्यासाठी दोन लाखांहून अधिक लोक जमले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कटक जिल्ह्यातील बडंबा-गोपीनाथपूर टी-ब्रिजवर मकर संक्रांतीनिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि एकच गोंधळ उडाला.

यात दोन जण ठार तर १० जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या मेळाव्यासाठी दोन लाखांहून अधिक लोक एकत्र जमले होते. त्यामुळे मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT