Modi 
देश

PM Modi France Visit: संरक्षण दलाची ताकद वाढणार! 3 स्कॉर्पिअन पाणबुड्या, 22 राफेल अन् 4 ट्रेनर विमानं मिळणार

संरक्षण अधिग्रहण परिषदेनं दिली प्रस्तावाला मंजुरी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संरक्षण दलाची ताकद आता वाढणार असून फ्रान्सकडून फायटर विमानं आणि पाणबुड्या विकत घेण्याच्या प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. या मंजुरीनुसार, राफेल फायटर विमान, पाणबुड्या मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सकाळी फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्याठिकाणी या व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Strength of Indian Navy will increase It will get 3 Scorpion submarines 22 Rafale and 4 Tejas aircraft)

PM मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या संरक्षण अधिग्रहण परिषदेनं ही संरक्षण उपकरण विकत घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या भेटीवर आहेत. या भेटीदरम्यान पॅरिसमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये या खरेदी प्रस्तावाच्या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. या खरेदी प्रस्तावात 26 दसाँ एव्हिएशनची राफेल जेट फायटर्स, 4 ट्विन ट्रेनर्स विमानं तसेच 3 स्कॉर्पिअन क्लास पाणबुड्या यांच्या खरेदीचा समावेश आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, ज्या स्कॉर्पिअन क्लास पाणबुड्यांची डील करण्यात आली आहे. ज्याची बांधणी मुंबईतील नौदलाच्या माझगाव डॉकमधील नौका निर्मिती फ्रेन्च नेवल ग्रुपसोबत डेव्हलप करण्यात येणार आहे. भारतानं सन २००५ मध्ये भारतानं 6 स्कॉर्पिअन क्लास फ्रेन्च पाणबुड्या १८८ अब्ज रुपयांना विकत घेतल्या होत्या. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT