Delhi News Esakal
देश

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; नेपाळमध्ये नोंदवलं केंद्र!

दोनच दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर आता दिल्ली देखील भूकंपानं हादरली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दोनच दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर आता दिल्ली देखील भूकंपानं हादरली आहे. कारण दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात सोमवारी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Strong earthquake tremors felt in Delhi)

केंद्र नेपाळमध्ये

आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचं भूकंपशास्त्र विभागानं म्हटलं आहे. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी नोंदवली गेली आहे. विभागानं दिल्लीत जाणवलेले भूकंपाचे धक्के जोरदार असल्याचं म्हटलं जात आहे. पण यामध्ये कुठलंही नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. (Latest Marathi News)

नेपाळमध्ये १३२ लोकांचा मृत्यू

तीनच दिवसांपूर्वी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतर लगेचच यूपी-बिहारमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामध्ये नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं होतं. आजतकच्या वृत्तानुसार, अनेक इमारती या धक्क्यानं कोसळल्यानं यामध्ये १३२ लोकांचा मृत्यू झाला तर ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT