Satyendra Jain esakal
देश

Satyendra Jain: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित; तातडीनं आत्मसमर्पणाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास आता निश्चित मानला जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला असून त्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका तसेच इतर सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर तातडीनं आत्मसमर्पण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास आता निश्चित मानला जात आहे. (Supreme Court asks former Delhi Minister Satyendar to surrender forthwith)

आर्थिक घोटाळाप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टानं सोमवारी फेटाळून लावली. तसेच त्यांच्या इतर याचिका देखील कोर्टानं फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना तातडीनं आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आता त्यांना तात्काळ पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT