Supreme Court 
देश

कोट्याचे धोरण म्हणजे गुणवत्ता नाकारणे नाही; सुप्रीम कोर्टाची स्पष्टोक्ती

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने काल शुक्रवारी जातीय आरक्षणाच्या संकल्पनेवर एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, कोट्याचे धोरण राखीव प्रवर्गासाठी असले तरीही गुणवंत उमेदवारांना नोकरीच्या संधी नाकारण्याचा त्याचा उद्देश नाहीये.

न्यायाधीश उदय लळीत यांनी याबाबतचा निर्णय दिला. कोटा पद्धतीबाबत उमेदवाराची जात आणि त्याचा प्रवर्ग विचारात न घेता फक्त त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरच जागांची भरती केली पाहिजे. पुढे त्यांनी म्हटले आहे की खुल्या प्रवर्गातील स्पर्धा पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असणे आवश्यक आहे.

न्यायाधीश भट यांनी म्हटले की, असं केल्याने जातीय आरक्षण प्राप्त होईल. जिथे प्रत्येक सामाजिक प्रवर्ग त्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेमध्येच मर्यादित राहिल आणि यामुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होईल. खुला प्रवर्ग हा सर्वांसाठीच खुला आहे. उमेदवार आरक्षणाचा लाभार्थी आहे की नाही यापेक्षा गुणवत्ता हाच खुल्या प्रवर्गातील जागेसाठी महत्त्वपूर्ण निकष आहे, असं सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Ketan Agarwal Murder Case: "लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं"; चौकशीतून सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

SCROLL FOR NEXT