patanjali foods stock analysis share market marathi news sakal
देश

Patanjali : ''दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करु नका नाहीतर...'' सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले

संतोष कानडे

नवी दिल्लीः योगगुरु रामदेव बाबांच्या 'पतंजली आयुर्वेद' कंपनीला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. आधुनिक औषधं आणि लशींच्या विरोधात जाहिराती करु नका, नाहीतर दंड आकारला जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने पतंजलीला आधुनिक औषधं आणि वॅक्सिनेशनच्या विरोधात जाहिराती केल्याप्रकरणी सुनावलं आहे. कोर्टाने इशारा दिला असून कुठल्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा खोटे दावे केले तर नक्कीच दंड भरावा लागेल.

इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद कंपनीविरोधात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी झाली. कोर्टाने कंपनीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याची ताकीद दिली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT