Latest Marathi News Live Update
esakal
पुणे शहरातील शुक्रवार पेठेतील राहुल एजन्सीज या दुकानात परवान्याशिवाय साठवून ठेवलेला ६५ लाख ३४ हजार ४२८ रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. याप्रकरणी दुकानमालक राहुल साहेबराव निकम याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.